२. नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ खाद्य
    नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ मानवनिर्मित
अर्थ : नागवेलीच्या पानावर सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडा इत्यादी पदार्थ घालून वळलेली घडी.
उदाहरणे :
समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले.
समानार्थी :
पान, पानपट्टी